Kolhapur ZP : जिल्हा परिषद अध्यक्षांची आज निवड; कुणाला संधी? महायुती-महाविकास आघाडी आमनेसामने

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड आज होणार असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट चुरस पाहायला मिळणार का, की ही निवड बिनविरोध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Officials and members gather for Kolhapur Zilla Parishad presiden

Officials and members gather for Kolhapur Zilla Parishad presiden

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाची निवड उद्या (ता. १७) होणार आहे. सकाळी दहा वाजता उमदेवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर, दुपारी दोन नंतर जिल्हाधिकारी अमोल यडगे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com