Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मुश्रीफ सांगतील तेच, अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला तर भाजपकडून महाडिकांच्या विश्वासू शिलेदाराची निवड

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून शिल्पा खोत यांचे नाव पुढे आले असून उपाध्यक्षपदासाठी तानाजी पाटील यांची निवड होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील राजकारणात या निर्णयामुळे हालचालींना वेग आला आहे.
Kolhapur Zilla Parishad president election news

Kolhapur Zilla Parishad president election news

esakal

Updated on

NCP Candidate Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची कोणाला संधी द्यायची, याचा अंतिम निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आला होता. यावर मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीकडून जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद शिल्पा शशिकांत खोत यांना देण्याचे निश्चित केले आहे तर भाजपकडून उपाध्यक्ष पदाची माळ तानाजी पाटील यांच्या गळ्यात घालण्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीसह महायुतीचे घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे ५१ जिल्हा परिषद सदस्य पन्हाळा येथील एका हॉटेलमध्ये एकत्र आले आहेत. आज जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्ष ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pattankodoli ZP Member mahesh patil Caste Validity Certificate Cancelled
Hasan Mushrif praised by Babasaheb Patil
Zilla Parishad Coordination Issues Deepen as Key Appointments Remain Unfilled
42,000 Anganwadis Near Schools to Be Integrated Under New Education Policy Framework
Marathi News Esakal
www.esakal.com