Kolhapur ZP : जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार; मुंबईत निर्णय; येत्या मंगळवारी होणार घोषणा

President Decision : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीभोवती सध्या राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या रस्सीखेचीनंतर अखेर राष्ट्रवादीला अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Kolhapur ZP president

Kolhapur ZP president

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मात्र, सर्वाधिक जागा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com