Hasan Mushrif vs Chandrakant Patil : कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्यात अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

NCP vs BJP Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू असून सत्तासमीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Kolhapur Zilla Parishad President election

Kolhapur Zilla Parishad President election

esakal

Updated on

Kolhapur political news : ‘महानगरपालिकांप्रमाणे जिल्हा परिषदेमध्येही सव्वा-सव्वा वर्षांचे अध्यक्ष करणार आहोत. त्यामुळे पाच वर्षांत चार अध्यक्ष होतील. भाजप व जनसुराज्य शक्ती पक्ष हे दोन शरीर आणि एक आत्मा आहेत. त्यामुळे आमच्याकडे १८ ची आकडेवारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० व आमच्या १८ मध्ये फार फरक नाही. त्यामुळे पहिला अध्यक्ष भाजपचा होऊ द्या, असे सांगितले आहे. आता फक्त एका वाक्याचा निर्णय शिल्लक आहे’, असे सूचक वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com