Kolhapur ZP President : शोभा फराकटे अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार; आणखी चार नावे ही शर्यतीत

Strong Women Contenders : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नव्या सभागृहात अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग आला आहे. खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या पदावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे वर्चस्व निश्चित मानले जात असून, शोभा फराकटे या प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत.
NCP leaders and newly elected women members

NCP leaders and newly elected women members

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या नव्या सभागृहातील अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने चिन्हावर १८, तर आघाडीसोबत दोन अशा २० जागांवर विजय मिळविल्याने त्यांच्याकडेच पहिले अध्यक्षपद जाईल. राष्ट्रवादीकडून बोरवडे गटातील शोभा फराकटे व गिजवणे गटातील शैलेजा पाटील अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार समजल्या जातात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com