Political War : रणसंग्राम! मिनीविधानसभेचे आरक्षण ठरले, इच्छुकांच्या जोडण्या सुरू; अनेकांकडून स्टेट्स वॉर

Jilha Parishad Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षण जाहीर होताच राजकीय रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे.
Political War

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षण जाहीर

esakal

Updated on
Summary

ठळक मुद्दे (Highlights):

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुक निराश; काहींनी पत्नींना उमेदवार करण्याची तयारी सुरू.

करवीर व हातकणंगले तालुक्यांतील गटांत मोठी स्पर्धा; खुले गट महिला प्रवर्गात गेल्याने समीकरणे बदलली.

निवडणूक १५ ते २० डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता; नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कार्यक्रम जाहीर होणार.

Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीच्या गणांवरील आरक्षण आज निश्‍चित झाल्यानंतर इच्छुकांकडून जोडण्याही सुरू झाल्या. या आरक्षणामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच, असा चंग बांधलेल्या अनेकांचे मनसुबे त्यांच्या पसंतीचे आरक्षण न पडल्याने धुळीला मिळाले, तर अपेक्षित आरक्षण पडलेल्या इच्छुकांनी सोशल मीडियावर लढण्याची सलामीही दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com