

Kolhapur ZP Nominated Members
esakal
Kolhapur Zilla Parishad party wise seat distribution : कोल्हापूर जिल्हा परिषदेत सहा स्वीकृत सदस्यांची निवड करण्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दोन जागा; तर काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला प्रत्येकी एक सदस्य स्वीकृत करता येणार आहे.