Kolhapur ZP Elections : काँग्रेस दुसऱ्या स्थानी, भाजप तिसऱ्यावर घसरला; जिल्हा परिषद निकालांनी बदलले राजकीय गणित!

NCP Leads : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत केवळ जागा जिंकण्याचीच नव्हे, तर ‘स्ट्राईक रेट’चीही चुरस पाहायला मिळाली. सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने तब्बल ५७ टक्के स्ट्राईक रेटसह पहिला क्रमांक पटकावला.
securing the highest strike rate

securing the highest strike rate

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेला राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने ‘स्ट्राईक रेट’मध्येही पहिला क्रमांक मिळवला आहे. सत्तेपासून दूर राहिलेला काँग्रेस दुसऱ्या स्थानी असून, क्रमांकावर तर सर्वाधिक ४१ जागा लढविलेला भाजप तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. कमी जागा लढवून जादा जास्त जागा मिळवलेला ‘जनसुराज्य’नेही चांगला स्ट्राईक रेट राखला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com