

Leaders file nominations after switching parties in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतून बंडखोरी उफाळून आली. अचानक नाकारलेल्या उमेदवारीमुळे दिग्गजांनी आपल्या पक्षाची साथ सोडत अन्य पक्षांचा पर्याय स्वीकारला. यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.