Kolhapur ZP : पहिला गुलाल दुपारी १२ वाजता! जिल्हा परिषद निवडणुकीचा थरार शिगेला २५० टेबलांवर मतमोजणी, १८८ फेऱ्या

Results at Noon : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा फैसला आज होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात होत असून, दुपारी १२ वाजता पहिला गुलाल उडण्याची शक्यता आहे.
Vote counting underway for ZP and Panchayat Samiti

Vote counting underway for ZP and Panchayat Samiti

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या (ता. ९) सकाळी १० वाजता सुरू होईल. दोन फेऱ्यांमध्ये एका गटाचा निकाल हाती येईल. सर्वसाधारणपणे दुपारी १२ वाजेपर्यंत प्रत्येक तालुक्यातील एक ते दोन गटांचे निकाल जाहीर होतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com