

Political activity intensifies in Kolhapur ahead of nomination withdrawal deadline.
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक रणांगणात खऱ्या अर्थाने हालचालींना वेग आला आहे.