

Khandoba Talim’s strong comeback
sakal
कोल्हापूर : कुणाल दळवीच्या दोन, रोहित जाधव, विष्णू टी. एम. यांच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर खंडोबा तालीम मंडळने तुल्यबळ बालगोपाल तालीम मंडळचा, तर सुभाषनगर फुटबॉल क्लबने झुंजार क्लबचा पराभव करीत शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल ‘ए’ डिव्हीजन लीगमध्ये आगेकूच केली.