Kolhapur Theft : कुंभी नदीकाठावर रात्रीचा धुमाकूळ; कोपार्डेत तीन शेतीपंप चोरीस, ३० एकर शेती धोक्यात
Farm Pump Theft : कोपार्डे येथे कुंभी नदीच्या काठावरून रात्री चोरट्यांनी तीन शेतीपंप पळविल्याने सुमारे ३० एकर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.दुचाकीचा वापर करून चोरट्यांनी गवतामधील कुंपण मोडत पंपांपर्यंत प्रवेश केला असून सहा पंप निखळून ठेवण्यात आले होते.
कुडित्रे : कोपार्डे (ता. करवीर) येथील कुंभी नदीच्या काठावरील तीन शेती पंप रात्री चोरट्यांनी पळविले. यामुळे ३० एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.