

BJP Leadership Crisis
sakal
कुरुंदवाड: येथील नगरपालिकेच्या निवडणुकीची भाजपची सूत्रे मयूर उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांच्याकडे दिली आहेत. ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी पक्षाशी फारकत घेत राजर्षी शाहू आघाडीत प्रवेश केल्यानंतर शहरात भाजप एकाकी पडला होता.