

Kolhapur Election
sakal
कुरुंदवाड: लोकसभा, विधानसभा निवडणुकीबरोबरच गेल्या काही वर्षांपासून महाविकास आघाडीचा प्रमुख भाग राहिलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख शिलेदारांनी कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत आमदार डॉ. राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीची वाट पकडत काँग्रेसला धक्का दिला.