Kolhapur Rain :कुरुंदवाड, जयसिंगपूरला ; विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा तडाखा

Normal life disrupted : कुरुंदवाड आणि जयसिंगपूर परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले. विजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून, वीज कोसळण्याच्या घटनाही घडल्या.
Storm damage

Storm damage

sakal

Updated on

कुरुंदवाड : औरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी परिसरात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह वादळी पावसाने तडाखा दिला. वादळी वारे व विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com