Kurundwad Drugs Addictions : कोट्यवधी खर्चून उभारलेली कुरुंदवाडची उद्याने आज नशेखोरांच्या ताब्यात
Public Parks Turning : कोट्यवधी खर्चून उभारलेली उद्याने; मात्र स्वच्छता व देखभाल पूर्णपणे दुर्लक्षित, महाराणा प्रताप व छत्रपती संभाजी उद्यानांत नशेखोर व अवैध प्रकारांचे साम्राज्य. खेळणी व नादुरुस्त ओपन जिममुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
कुरुंदवाड : शहरातील नागरिकांना विरंगुळा, मोकळ्या हवेत फिरणे, हलका व्यायाम तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून शहरात विविध उद्यानांची उभारणी केली आहे.