Swabhimani Shetkari Sanghatana protest
esakal
कुरुंदवाड : ऊसदराचा तोडगा निघाला नसताना आज कर्नाटकातील साखर कारखान्यातून दिल्लीला पाठविण्यात येणारा साखरेचा ट्रक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कुरुंदवाड येथे (Kurundwad sugar truck stopped) अडवला. ट्रकमध्ये साखर असल्याची खात्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी ट्रकच्या चाव्या काढून घेतल्या.