
Kolhapur Landslide in Bhudargad : भुदरगड तालुक्यातील मिणचे खोऱ्याला वरदान ठरलेल्या फये गावी भूस्खलन झाले आहे. २०१९ नंतर पुन्हा एकदा भूस्खलन झाल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्णाण झाले आहे. येथील सोनाबाई अमृसकर ह्यांच्या घराशेजारी जमिनीला अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून, राहत्या घरालाही तडे गेले आहेत.