

Ministers in Kolhapur for Election Campaign
sakal
कोल्हापूर : अपक्षांना चिन्हा वाटप झालल्याने नगरपरिषद आणि पंचायतींच्या प्रचार आज टिपेला पोहोचला. दोन दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांनी नगरपरिषदांत प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा धडाडू लागल्या आहेत.