Ichalkaranji : एलईडी स्क्रीन प्रकल्प अद्याप बंदच; शहरातील प्रमुख चौकांमध्ये सहा स्क्रीन; सहा महिन्यांपासून सुरू होण्याची प्रतीक्षा

प्रत्येक एलईडी स्क्रीन १४ फूट उंच व ६ बाय ८ स्क्वेअर फूट आकाराची आहे. स्क्रीनच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती, महापालिकेच्या उपक्रमांची प्रसिद्धी आणि जनजागृतीसाठी संदेश प्रसारित करण्याचे आयोजन महापालिकेकडून केले होते.
Despite installation, LED screens in major city squares remain non-functional for over six months.
Despite installation, LED screens in major city squares remain non-functional for over six months.esakal
Updated on

संदीप जगताप

इचलकरंजी : शहराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच शासनाच्या विविध योजना व महापालिकेच्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इचलकरंजी महापालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये सहा एलईडी स्क्रीन बसविण्याचा निर्णय घेतला होता. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com