

Left Parties’ Declining
sakal
कोल्हापूर : नव्या काळातील निवडणूक प्रक्रियेत साम, दाम, दंड, भेद यांचा वापर टोकाला पोहोचला आहे. निवडणुकीनंतर झालेला खर्च ‘वसूल’ करून तुंबड्या भरल्या जात असल्याची निराशात्मक टीका होत असली, तरी पैसे असोत अथवा नसोत, कष्टकऱ्यांच्या जगण्याचे प्रश्न घेऊन निवडणूक लढवता येते, असा विश्वास डावे पक्ष आजही बाळगून आहेत.