Leopard Drone Footage : बिबट्या आला पळा पळा..., शेतकऱ्यांनो सावधान! उसात दबा धरून बसलाय; ड्रोनमध्ये कैद
Leopard Hiding Crops : घुणकी येथील गायराननजीक असलेल्या जंगम मळ्यात बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाने लावलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी शेतात एकटे जाऊ नये.
Wild Animal Alert Kolhapur : पन्हाळा तालुक्यातील जाखले येथे व हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथे बिबट्यासारख्या वन्य प्राण्याने तळ ठोकल्याने परिसरातील नागरिकांत धास्ती निर्माण झाली आहे. वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.