A leopard has caused panic in Khokurl after attacking a goat and red-start, leaving the community concerned about their safety and wildlife conflicts.
A leopard has caused panic in Khokurl after attacking a goat and red-start, leaving the community concerned about their safety and wildlife conflicts.sakal

Leopard attack : खोकुर्लेत बिबट्याचा शेळी, रेडकावर हल्ला; परिसरात भितीचे वातावरण

Kohlapur News : गोठ्यातील शेळीला ठार मारून तिला हिसडे देऊन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ल्याने मृत झालेल्या शेळीची दोरी न सुटल्याने शेळीजवळ असणाऱ्या रेडकावर बिबट्याने हल्ला केला.
Published on

असळज : खोकुर्ले (ता. गगनबावडा) येथे बिबट्याने भरवस्तीतील  गोठ्यामध्ये शेळी व रेडकावर हल्ला केल्याने ते मृत झाले आहेत. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास अशोक गोविंद पाटील यांच्या गोठ्यामध्ये ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com