Kolhapur Crime: भाताच्या कोंड्यात लपवले एक कोटीचे मद्य; तेराशे बॉक्स जप्त, पंजाबकडे जाणारा ट्रक पकडला, दोघे अटक

liquor worth 1 crore seized hidden in rice bran truck: गोव्यात तयार, मध्य प्रदेशासाठी दाखवलेले आणि पंजाबकडे नेले जाणारे तब्बल एक कोटींचे अवैध मद्य कोंड्याच्या पोत्यांमध्ये लपवून तस्करी; राज्य उत्पादन शुल्क विभागाची गारगोटी रोडवर धडक कारवाई
Seized liquor boxes hidden in rice bran during a police crackdown on illegal smuggling.

Seized liquor boxes hidden in rice bran during a police crackdown on illegal smuggling.

sakal

Updated on

कोल्हापूर: गोवा राज्यात बनवलेले आणि मध्य प्रदेशात विक्री परवान्याचा उल्लेख असलेले एक कोटीचे मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले. भाताच्या कोंड्याची शंभर पोती भरून यामध्ये हे मद्य लपवले होते. जवळपास १२७० बॉक्स जप्त करण्यात आले असून, दोघा संशयितांना अटक झाली. हा ट्रक पंजाबकडे जात असल्याचे तपासात समोर आले आहे. गारगोटी रोडवरील हणबरवाडी गावाजवळ ही कारवाई झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com