

Love relationship end life case investigation kolhapur
esakal
Tragic End Of Love Affair Kolhapur : प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून तरसंबळे (ता. राधानगरी) येथील जंगल हद्दीत दोघांनी आत्महत्या केली. हा प्रकार आज उघडकीस आला. ओंकार ऊर्फ उदय कृष्णात बरगे (वय २८, रा. शेळेवाडी, ता. राधानगरी) याने तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीसह आत्महत्या केली, असे राधानगरी पोलिसांनी सांगितले.