
Rahul Patil vs Satej Patil : कोल्हापूर ‘जिल्ह्यात दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी निष्ठेने काँग्रेसचा विचार रुजवला. तोच काँग्रेसचा विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या निष्ठावंतांची आहे. राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी अजूनही काँग्रेसमध्येच राहण्याचा विचार करावा. ते काँग्रेसमध्येच राहिले, तर ‘करवीर’ची जबाबदारी त्यांच्यावरच राहील.