Madhuri Mahadevi Elephant Hearing : निराशा! ‘माधुरी’ हत्तीणीचा कोल्हापूर प्रवास आणखी लांबणार; आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

Madhuri Elephant Latest Update : नांदणी मठातील ‘माधुरी’ उर्फ महादेवी हत्तीणीच्या कोल्हापूर पुनरागमनाबाबत आज झालेल्या सुनावणीत अपेक्षित निर्णय झाला नाही. त्यामुळे तिच्या पुनरागमनाला आणखी विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Madhuri Mahadevi Elephant Hearing latest update

Madhuri Mahadevi Elephant Hearing latest update

esakal

Updated on

Madhuri Elephant Return : नांदणी मठातील ‘माधुरी’ हत्तीणीच्या पुनरागमनाबाबत सोमवारी (२३ जून) झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या (HPC) सुनावणीत तातडीचा निर्णय न होता आणखी तपासणी आणि अहवालाची प्रक्रिया निश्चित करण्यात आली. त्यामुळे माधुरीच्या कोल्हापूरमधील पुनरागमनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com