

Madhuri Elephant Latest Update
esakal
Madhuri Elephant Supreme Court High Power Committee : नांदणी मठाची माधुरी हत्तीण पुन्हा मठात येण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. सुप्रीम कोर्टाच्या हायपावर कमिटीसमोर सुरू असलेल्या सुनावणीत नांदणी मठाच्या जागेत वनताराचे संवर्धन केंद्र उभारण्यास पूर्वपरवानगी देण्यात आल्याने पुढील काही महिन्यांत माधुरीच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.