Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

Madhuri elephant Vantara : माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला आहे. वनतारामधून माधुरी कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली.
Madhuri Elephant Kolhapur return to vantara

Madhuri Elephant Kolhapur return to vantara

esakal

Updated on

Madhuri elephant returning to Kolhapur : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाच्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणीला आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बुधवारी (ता. ९) झालेल्या ऑनलाइन सुनावणीनंतर हाय पावर कमिटीने निकाल राखून ठेवला होता. आज (ता. १०) दुपारी बाराच्या सुमारास समितीने निकाल जाहीर करत माधुरी हत्तीणीला कोल्हापूरला जाण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर मठाचे वकील मनोज पाटील यांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता केली. सायंकाळी पाचच्या सुमारास माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मनोज पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com