Raju Shetti protest over Madhuri Elephant return
esakal
जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : नांदणी (ता. शिरोळ) येथील मठातील ‘माधुरी’ हत्तीणीला गुजरातच्या ‘वनतारा’ येथे नेऊन वर्ष झाले आहे. सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी आणि वनतारा प्रशासनाने माधुरी हत्तीणीला नांदणी मठाकडे (Vantara Madhuri Elephant homecoming update) परत करण्याचा निर्णय देऊनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे हत्ती पाठविण्यास विलंब होत आहे.