

Madhuri Elephant Return Kolhapur vantara team
esakal
Nandani elephant rehabilitation centre : शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल वर्षभरानंतर तिच्या परतीच्या हालचालींना वेग आला आहे. पुढील महिनाभरात माधुरी नांदणीत परतण्याची शक्यता व्यक्त होत आहे.