

Madhuri Elephant Returns to Kolhapur
esakal
Vantara official press release: कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठाची बहुचर्चित माधुरी हत्तीण शुक्रवारी मध्यरात्री १२.४० वाजता मठात दाखल झाली. मध्यरात्रीदेखील ‘माधुरी’प्रेमींकडून जल्लोष साजरा करत तिचं स्वागत करण्यात आलं. तब्बल चारशे दिवसांनंतर माधुरीची घरवापसी झाली आहे. त्यानंतर आता 'वनतारा' संस्थेने एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे.