Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

Madhuri Elephant Homecoming : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीकडे रवाना झाली आहे. दोन दिवसांत तिचे कोल्हापुरात आगमन होणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर दिली.
Madhuri Elephant Nandani raju shetti

Madhuri Elephant Nandani raju shetti

esakal

Updated on

Raju Shetti Madhuri elephant : शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग अखेर मोकळा झाल्याचे संकेत मिळत आहेत. माधुरी वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. त्यामुळे माधुरीच्या घरवापसीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या नांदणीकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com