Mahadevi Elephant : माधुरी हत्तीण कोल्हापूरला परत मिळणार का? कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार? वाचा...

Will Madhuri the Elephant Return to Kolhapur? : जर माधुरी हत्तिणीला परत कोल्हापुरात आणायचं असेल तर त्यासाठी कायदेशीर प्रकिया पार पाडणे गरजेचं आहे.
Mahadevi Elephant
Mahadevi Elephantesakal
Updated on

Madhuri the elephant was transferred from Kolhapur to Gujarat's Vantara project as per court orders : कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तिणीला गुजरातच्या जामनगर येथील वनतारा प्रकल्पाकडे हस्तांतरीत करण्यात आलं आहे. मात्र, या निर्णयाला गावकऱ्यांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. आमची माधुरी आम्हाला परत द्या, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते आहे. महत्त्वाचे म्हणजे वनतारानेही माधुरीला परत देण्याचे संकेत दिले आहेत. तसेच यासंदर्भात मंगळवारी राज्य सरकारची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com