Thousands of women participating in the 10th annual Kumkumarchan ceremony organized by Mahalakshmi Annachatra Seva Trust, celebrating spirituality and community empowerment.Sakal
कोल्हापूर
Kumkumarchan : हजारो महिलांच्या उपस्थितीत कुंकुमार्चन; महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचा उपक्रम
Kolhapur News : श्री महालक्ष्मी मंदिर परिसर आणि भवानी मंडप परिसरात झालेल्या या उपासनेत सर्व उपासक महिला गुलाबी रंगाची साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या. यामुळे हा परिसर गुलाबी रंगात न्हाऊन निघाला.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या प्रांगणात हजारो महिलांनी एकाचवेळी अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत कुंकुमार्चन केले. श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे सलग दहाव्या वर्षी कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन केले होते.

