

Mahalaxmi Express Fire mumbai kolhapur
esakal
Kolhapur Mumbai Train Fire : कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एका डब्याला कर्जतजवळ आग लागल्याची घटना घडली. रेल्वे कर्जत स्थानकाजवळ पोहोचताच संबंधित डब्यातून धूर येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली.