Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील ३८३३ शेतकऱ्यांचा समावेश झाला. दोन्ही याद्यांमध्ये मिळून ३०८३० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
Maharashtra Farmer Loan Waiver

Maharashtra Farmer Loan Waiver

esakal

Updated on

कोल्हापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील तीन हजार ८३३ शेतकऱ्यांचा समावेश झाला. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील दोन हजार १६०, तर राष्ट्रीयीकृत व इतर बॅंकामध्ये मिळून एक हजार ६७३ शेतकऱ्यांचा समावेश झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com