

Customers waiting for rooftop solar installation amid Mahavitaran scheme confusion.
sakal
प्रवीण देसाई
कोल्हापूर : महावितरणने तीन महिन्यांपूर्वी ग्राहकांच्या सोयीसाठी सुरू केलेली ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफ टॉप सोलर योजना (स्मार्ट)’ गैरसोयीची ठरत आहे. या योजनेचा शासन निर्णय होऊन त्याच्या अंमलबजावणीत सावळा गोंधळ निर्माण झाला आहे.