

Maharashtra Political News NCP Suffers Major Loss in Mahayuti While BJP Lags Behind and MLA Narake Makes a Strong Comeback
sakal
कोल्हापूर: ठराव संख्येच्या जोरावर ‘गोकुळ’च्या निवडणुकीत जास्तीच्या जागा घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षालाच सर्वाधिक फटका बसला. अशीच काहीशी स्थिती भाजपची झाली. मात्र, शिवसेना शिंदे पक्ष आणि त्यातही आमदार चंद्रदीप नरके यांनी मात्र सर्वाधिक जागा जिंकून बाजी मारली.