Nitesh Rane : 'ये अंदर की बात है, दीपकभाई हमारे साथ है!' नीतेश राणेंचा सनसनाटी दावा, छुप्या पाठिंब्यामुळे चर्चांना उधाण?

Nitesh Rane’s Statement Creates Political Buzz : सावंतवाडीत झालेल्या भाजप सभेत नीतेश राणे यांनी दीपक केसरकर यांचा छुपा पाठिंबा असल्याचा दावा केला. या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
Nitesh Rane

Nitesh Rane

esakal

Updated on

सावंतवाडी : ‘ये अंदर की बात है, दीपकभाई हमारे साथ है’, असे वक्तव्य करत दीपक केसरकर यांनी राजकारण म्हणून जरी उमेदवार दिला असला तरी त्यांचा पाठिंबा भाजपच्या श्रध्दाराजे भोसले यांनाच आहे, असा दावा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी येथे झालेल्या जाहीर सभेत केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com