

Maharashtra Drought List
esakal
Drought Relief Scheme Maharashtra : हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवश्यक आदेश दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध सवलती आणि उपाययोजनांचा लाभ मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.