

kolhapur Wrestlers Payment
sakal
कोल्हापूर: गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय कुस्तीगीर अशा ज्येष्ठ मल्लांचे मानधन राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून थकले आहे. ज्येष्ठ मल्लांना दरवर्षी मानधनासाठी क्रीडा कार्यालयाकडे विनंती किंवा मंत्र्यांना निवेदन द्यावे लागत आहे.