

Passengers using UPI apps to purchase tickets on Maharashtra State Transport buses.
sakal
कोल्हापूर : एसटी वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्या पैशावरून होणारी वादावादी आपण यापूर्वी रोजच पाहत होतो, मात्र, याला आता ब्रेक बसला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बससेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.