Maharashtra Education Policy : राज्यात शिक्षक संचमान्यतेचे नवे निकष लागू; भविष्यातील शिक्षक भरतीवर टांगती तलवार, हजारो शिक्षकांची पदे होणार कमी!

Revised Teacher Sanction Norms for 2025–26 : सुधारित संचमान्यता निकषांमुळे राज्यातील हजारो शिक्षक पदे कमी होणार असून अतिरिक्त शिक्षकांचे टप्प्याटप्प्याने समायोजन करण्यात येणार आहे.
Maharashtra Education Policy

Maharashtra Education Policy

esakal

Updated on

कोल्हापूर : सुधारित संचमान्यता निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश शासनाने (Maharashtra Education Policy) दिले. नव्या संचमान्यता निकषामुळे राज्यात हजारो शिक्षक पदे कमी होणार आहेत. राज्यातील डोंगरी, दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागांतील कमी पटांच्या शाळांना याचा मोठा फटका बसणार आहे. अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन होईल. परंतु, शिक्षक पदे कमी झाल्याने भविष्यात शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी आहे. (Teacher Sanction Norms Maharashtra)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com