

Mahavitaran PRO Suspended Smart Meter Camera Case
esakal
Kolhapur Mahavitaran : महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांना निलंबित करण्यात आले असून, याबाबतचे आदेश मुंबई येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयातून जारी करण्यात आले. भोसले यांच्याकडे कोल्हापूर परिमंडलासह कोकण परिमंडलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचा प्रभारी कार्यभारही होता.