

Mahavitaran Electricity Cut agriculture
esakal
farmers electricity supply Maharashtra : शेतीपंपांना आता आठ तासांऐवजी फक्त सहा तासच वीज मिळणार आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वी रात्री व दिवसा प्रत्येकी आठ तास वीजपुरवठा होत होता. परंतु, त्यात कपात केली आहे.