Kolhapur Election : कोल्हापुरातही आम्हीच येणार, मुंबई महापालिकेबाबत...; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
DCM Eknath Shinde Claims: राज्यभर निवडणूक प्रचारात मिळणाऱ्या जोरदार प्रतिसादाचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती ७०% हून अधिक जागांवर विजयी होईल असा ठाम दावा केला; कोल्हापुरातही महायुतीचा बोलबाला राहील असे मत.
शाहू नाका: ‘नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीच्या प्रचाराला वेग आला असून, जनतेचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रभर महायुतीच्या बाजूने सकारात्मक वातावरण आहे.