

Swati Kori Claims Mahayuti
sakal
गडहिंग्लज : ‘शहरातील मेटाचा मार्ग, लाखेनगर, धबधबा मार्ग, दुंडगा मार्गावर झोपडीत राहणाऱ्या बेघरांना दिवंगत श्रीपतराव शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः दोरी टाकून घरांसाठी जागा मापून देऊन त्यांच्या निवाऱ्याची सोय केली.