

MLA Rajesh Kshirsagar addressing citizens during the ‘Misal Pe Charcha’ campaign in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : ‘महायुतीचा जाहीरनामा जीवनमान उंचावणारा असून, यातील अंतर्भूत बाबींची पूर्तता करण्यास महायुती कुठेही कमी पडणार नाही,’ अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज येथे दिली.